तक्रार निवारण अधिकारी सभासद तसेच खातेदारांना त्यांच्या समस्या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. भाष्कर ना. झाडे (तक्रार निवारण अधिकारी) यांचे मार्फत सोडवता येईल त्याकरिता आपण बँकेचे इमेल wzpebank@wzpebank.com वर तक्रार करू शकता.