सभासद तसेच खातेदारांना त्यांच्या समस्या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. भाष्कर ना. झाडे (तक्रार निवारण अधिकारी) यांचे मार्फत सोडवता येईल त्याकरिता आपण बँकेचे इमेल wzpebank@wzpebank.com वर तक्रार करू शकता.
Category: Uncategorized
सर्व सन्माननीय सभासदांना तसेच खातेदारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या……
वार्षिक सभा बातमी
बँकेची ५४ वि वार्षिक सर्वसाधारण सभा हि ऑनलाईन पद्धतीने शनिवार दिनांक २० मार्च २०२१ रोजी दुपारी १ वाजता बँकेचे मुख्यालय महादेवपुरा वर्धा येथून होईल.