बॅंकेच्या मुदत ठेवीच्या 80 टक्के पावेतो सर्व खातेदारांना मुदत ठेव तारण कर्ज
व्याजदर – मुळ मुदत ठेवीच्या व्याजदरापेक्षा 2 टक्के अधिक
6.उमंग कर्ज योजना
उमंग कर्ज योजने अंतर्गत सभासदांना २०००००/- पावेतो चे कर्ज १०.५०% व्याज दराने
इलेकट्रीक / पेट्रोल टू व्हीलर खरेदी करिता तसेच इलेकट्रीक वस्तू खरेदी करिता मिळेल.